PL 2022 साठी मेगा लिलाव जाहीर झाला आहे. याचे आयोजन12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये करण्यात येणार आहे. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल होऊ शकतात. येथे जाणून घ्या, आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील टॉप-5 महागडे खेळाडू...
2011 च्या आयपीएल लिलावात, माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 14.9 कोटींना विकत घेतले होते. गंभीर त्यावेळी लिलावात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. केकेआरसाठी गंभीरचा हा पहिलाच हंगाम होता. या स्पर्धेत त्याने 15 सामन्यात 119.24 च्या स्ट्राईक रेटने आणि 34.36 च्या सरासरीने एकूण 378 धावा केल्या. 15 डावात त्याने 2 अर्धशतके झळकावली. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता 2011 च्या स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहोचला होता.
Post a Comment