भारतात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासह बुस्टर डोसचाही (Corona vaccine booster dose in india) मार्ग मोकळा झाला आहे. देशात आता कोरोना लशीचा बुस्टर डोसही दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोना लशीच्या दोन डोससह आता तिसरा डोसही दिला जाईल.
काही देशांमध्ये कोरोना लशीचा बुस्टर डोस दिला जातो आहे. भारतात याची फक्त चर्चा होत होती. अखेर आता भारतातही बुस्टर डोस मिळणार हे पक्कं झालं आहे. काही विशिष्ट लोकांनाच बुस्टर डोस देणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.
Post a Comment