0

 मंत्रोपचार करण्याच्या बहाण्याने एका महिलेचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात  उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या 51 वर्षीय महिलेला तिच्याच भाच्यानं गोड बोलून नेत, तिच्यासोबत अघोरी प्रकार केला आहे. आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी (Murder for money rain) संबंधित महिलेला जिवंत जाळून त्यांना एका खड्ड्यात पुरलं आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी मुख्य मांत्रिकासह दोघांना ताब्यात (2 accused arrested) घेतलं आहे. हा अघोरी प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

माया दिलीप फरसे असं हत्या झालेल्या 51 वर्षीय महिलेचं नाव आहे. संबंधित मृत महिला जळगाव शहरातील  शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौक

Post a Comment

 
Top