इस्त्रायल मधील तेल अवीव हा शहर जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. नेहमी महागड्या शहरांच्या यादीत असणारे सिंगापुर, लंडन आणि हाँगकाँगला तेल अवीवने मागे टाकले आहे.
ग्लोबल सर्वे इकोनॉमिक्स इंटेलिजेंट्स यूनिटने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. त्यानंतर इस्त्रायलमधील तेल अवीवला जगातील सर्वाधिक महागडा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याआधी टॉप 5 मध्ये त्याचे क्रमांक 5 व्या स्थानी होती. भारतीयांसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टॉप 10 च्या यादीत देखील भारताचा एकही शहर त्यात नाही.
कसा झाला सर्वे
जगभरातील सुमारे 173 शहरांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. यामध्ये जे शहर राहण्यासाठी महागडे आहे त्यांचा समावेश करण्यात आला होता. वर्ल्डवाइड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्सच्या आधारावर शहराची महागडी किंमत ठरवण्यात येते. सुरुवातीला अमेरिकेच्या डॉलरसोबत इतर देशाच्या चलनाची तुलना करण्यात येते. इस्त्रायलची करंसी शेकल आहे. त्यानंतर सर्वेक्षणात हे पाहण्यात आले की, तेथील लोकल वाहतूक आणि किराणा मालाचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर हे शहर
सिंगापुर आणि पेरिस यांना जगातील दुसरे महागडे शहर म्हणून घोषित केले आहे. याआधी देखील या दोघांना सारखेच स्थान मिळाले होते. तर न्यूयॉर्क हे प्रसिद्ध शहर सहावा क्रमांकावर आहे. त्यानंतर जिनेवास लॉस एंजिलिस आणि ओसाका हे महागडे शहर आहे. गेल्या वर्षी पॅरिसमधील ज्यूरिख आणि हाँगकाँगला पहले स्थान प्राप्त झाले होते.भाव काय आहे.
Post a Comment