0

 ओमानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला शुक्रवारी रात्री ड्रॉमध्ये तब्बल एक कोटी दीरहाम (अमिरात चलन) म्हणजेच जवळपास २० कोटींची लॉटरी लागलीय. या भारतीयाचं नाव रंजीत वेणुगोपालन उन्नीथन असं आहे. ४२ वर्षीय रंजीत मूळ केरळच्या कोल्लम जिल्ह्याचा रहिवासी आहे.

Post a Comment

 
Top