0

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ 9 डिसेंबरला विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. कतरिना विकीपेक्षा वयाने पाच वर्षांनी मोठी आहे. कतरिना एकूण संपत्ती आणि उत्पन्नातही विकीच्या तुलनेत पुढे आहे. कतरिनाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत आपल्या पतीपेक्षा एक पाऊल पुढे आहेत

Post a Comment

 
Top