0

 शिरोळ तालुक्यातील तीन तरुणांनी आपल्याच एका मित्राची निर्घृण हत्या (young man murdered by 3 friends) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पैशांच्या देवाणघेवाणीतून (money dispute) ही हत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या (attack with sharpen weapon) करून मृतदेह अर्धवट जाळून टाकला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक  केली आहे. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

Post a Comment

 
Top