0

 मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मलायका तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायका मॉडेलिंगसोबतच फिटनेस फ्रिक देखील आहे. स्वतःच्या फिटनेसबाबत मलायका प्रचंड जागरूक आहे. त्यामुळेच मलायका तिचे व्यायाम करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलयकाच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळत असतो. परंतु, आता मलायकाने शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरी पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाले आहेत.

Post a Comment

 
Top