पुण्यातील विमानतळावर लावण्यात आलेल्या पेशवेकालीन पेंटिंगबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून सध्या या पोस्टची प्रचंड चर्चा सुरू आहे.
पुण्याच्या विमानतळावर पेशवाईची चित्रं दिसतात, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही?, असा प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे
Post a Comment