0

 

ओमायक्रॉनवर जगभरातील 8 तज्ज्ञांचे मत:कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लसीकरण झालेल्या लोकांनाही लक्ष्य करू शकतो, डेल्टा पेक्षा धोकादायक असू देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची 2 प्रकरणे आढळून आली आहेत. कर्नाटकातील या दोन रुग्णांचे वय ४६ आणि ६६ वर्षे आहे. 11 आणि 20 नोव्हेंबरला ते बंगळुरूला आले होते. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने सरकारची चिंता वाढली आहे. लोकांना मास्क घालण्यासोबतच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशातील आणि जगभरातील विषाणू तज्ज्ञ याव्हेरिएंटवर चिंता व्यक्त करत आहेत, जाणून घेऊया ओमायक्रॉनवर अशा 8 तज्ज्ञांचे मत...


Post a Comment

 
Top