रंभाने 8 एप्रिल 2010 रोजी तिरुमला येथे बिझनेसमन इंद्राण पद्मनाथनशी लग्न केले.सलमान खानच्या 'जुडवा' (1997) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी साऊथ अभिनेत्री रंभाचे काही नवीन फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे.
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रंभा तिचा पती आणि तीन मुलांसोबत दिसत आहे, यावरून ती तिच्या कौटुंबिक जीवनात खूप आनंदी असल्याचे दिसून येते. रंभाने 8 एप्रिल 2010 रोजी तिरुमला येथे बिझनेसमन इंद्राण पद्मनाथनशी लग्न केले. त्यानंतर ती कॅनडाला शिफ्ट झाली.
Post a Comment