0

 शुक्रवारी संध्याकाळी विकी कौशल पुन्हा एकदा त्याची भावी वधू कतरिनाच्या घराबाहेर दिसला. त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीने त्याला छत्रीने लपवण्याचा प्रयत्न केला. पण पापाराझीचा आवाज ऐकून विकी परत आला आणि त्याने हात जोडून सर्वांचे आभार मानले. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफची बेस्ट फ्रेंड आणि स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानियाही तिच्याकडे पोहोचली होती. कतरिनाच्या घरीच विकीने त्याच्या वेडिंग ड्रेसचं ट्रायल घेतलं होतं.

Post a Comment

 
Top