0

 कोरोनाच्या निर्बंधांमध्ये आज जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतातही याची तयारी जोरात सुरू आहे. देशभरातील चर्चमध्ये प्रार्थनेची तयारी सुरू झाली आहे. यासाठी चर्चला रंगीबेरंगी दिवे आणि फुलांनी सजवण्यात येत आहे. त्याचवेळी, बाजारपेठ स्वादिष्ट केक, चॉकलेट आणि मिठाई आणि भेटवस्तूंनी भरलेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी देशाला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 10 फोटोंमध्ये पाहा देशभरातील ख्रिसमसचे रंग...

Post a Comment

 
Top