सामान्य लोकांवर आता बर्फ उकळून पाणी पिण्याची वेळ
पाण्याचा पुरवठा होत नसल्याने लोक आता पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ उकळू लागले. ते थंड झाल्यावर तहान भागवली जात आहे. बाटलीबंद पाण्यावरही अनेक लोक अवलंबून आहेत. परंतु बर्फ गरम करून त्याचे पाणी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.जलवाहिन्या फुटल्याने छतांची हानी, पंख्यातून बर्फाचा झराकाही लोक हिमवृष्टीमुळे घरेदारे सोडून गेली होती. परतल्यानंतर त्यांना घराच्या छतामध्ये गळती झाली विक्रमी नीचांकी तापमानामुळे घरातील जलवाहिन्या फुटल्या. घरांच्या छतांमध्ये भेगाही पडल्या. एवढेच नव्हे तर सीलिंग पंख्यातून पाझरलेले पाणी गोठल्याचे दिसून आले.
Post a Comment