0


बंगळुरू
काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारकडे बहुमत नाही असा आरोप करीत कर्नाटक विधानसभेत आज दुसऱया दिवशीही भाजपच्या आमदारांनी ‘सीएम वापस जाओ’, ‘बिना बहुमत की सरकार जाओ’ अशी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. यामुळे आज दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुसरीकडे कर्नाटक विधानसभेत काल काँग्रेसचे नऊ आमदार गैरहजर होते. आजही या आमदारांनी विधानसभेला दांडी मारली.

Post a comment

 
Top