0
शाओमी पुढल्या महिन्यात आपला नवा स्मार्टफोन रेडमी नोट ७ प्रो लाँच करणार आहे, विबोवर पोस्ट केलेल्या एका बातमीनुसार या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ६७५ चिपसेट देण्यात येणार आहे.
हायलाइट्स
शाओमी रेडमी नोट ७ प्रो पुढल्या महिन्यात लाँच होणार
रेडमी नोट ७ पेक्षा ७ प्रो महाग असणार
यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा

Post a Comment

 
Top