0
डेटा सुनामी' पॅक अंतर्गत 100 रूपयांपेक्षा कमीमध्ये मिळेल 1.5 जीबी डेटा.

नवी दिल्ली- भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड (BSNL)ने शुक्रवारी ग्राहकांसाठी नवीन सुविधा लॉन्च केली आहे. कंपनीने फायबर-टू-होम सर्विसची सुरूवात केली आहे. या प्लॅनमुळे BSNL कंपनी Reliance Jio आणि Airtel ला चांगलीच टक्कर देणार आहे. या दमदार प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 35 GB डेटा मिळेल. यांत एक जीबीसाठी फक्त 1.1 रूपये खर्च येईळ. BSNL चा हा प्लॅन तेव्हा लॉन्च झाला आहे जेव्हा जिओ 1400 शहरांत आपली GigaFiber सर्विसची टेस्टींग करत आहे.
येथून करा बुकिंग
या सर्विससाठी बुकिंग कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर करता येईळ. कंपनीच्या एका आधिकाऱ्याने सांगितले, 'आमचे तंत्रज्ञान सगळ्यत चांगले आहे आणि यामुळे देशाचे डिझीटल इंडीयाचे स्वप्न पूर्ण होईल.'
98 रूपयांत रोज मिळेल 1.5 GB डेटा
काही दिवसांपूर्वी BSNL ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 98 रूपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. BSNL च्या या ल्पॅनचे नाव 'डेटा सुनामी' आहे. 98 रूपयांच्या या प्लॅनमध्ये यूझर्सना रोज 1.5GB डेटा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडीटी 26 दिवसांची आहे. पण या प्लॅनमध्ये यूझर्सना फक्त डेटा मिळेल.

BSNL launches fibre to home service

Post a Comment

 
Top