मुंबई :
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून गुरुवारी (ता. १७) खडे बोल सुनावण्यात आले. बेरोजगारांना अटक करता, पण पुरावे कुठे आहेत, असा सवाल विचारत दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे. तसेच सीबीआयला डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी गांभीर्य लक्षात येत नाही का?, असा मुंबई हायकोर्टाकडून प्रश्न केला आहे. यासोबतच आरोपींविरोधात अद्याप आरोपपत्र का दाखल का केले नाही, अशापद्धतीने या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली.

Post a Comment