सकाळी सकाळी मेथीदाण्याचे पाणी पिण्यामुळे मेटाबॉलिज्ममध्ये सुधार होताे आणि वजन कमी करण्यास मदत होते.
आजची बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे फक्त लठ्ठपणा गतीने वाढतो एवढेच नाही तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. यापासून बचावासाठी पौष्टिक आहार घेण्याची सवय करा. सोबतच तुमच्या दररोजच्या सवयी बदला.
आपल्या चांगल्या सवयी
सकाळी सकाळी मेथीदाण्याचे पाणी पिण्यामुळे मेटाबॉलिज्ममध्ये सुधार होताे आणि वजन कमी करण्यास मदत होते. आपल्या आहारात भाज्या, फळ आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. यामुळे प्रतिकारशती वाढते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
ताजा ज्यूस प्या
आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्तीत जास्त ठेवावे लागेल. नियमितपणे दर थोड्या वेळाने पाणी प्या किंवा रसदार फळ आणि भाज्या खा.
ग्रीन-टी प्या
यातील अँटीऑक्सीडेंट्सचे गुण असतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून दिवसभरात दोन कप ग्रीन-टी अवश्य प्या. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
एनर्जी लेव्हल अशी करा मेंटेन
शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा. स्वत:ला मानसिक तणावापासून दूर ठेवा. शक्यतो वजन कमी करण्याच्या नादात जेवण एकदम कमी करू नका. शरीराला आवश्यक पोषण देणे गरजेचे आहे.
नाष्टा करा
काही लोक विचार करतात की, नाष्टा न केल्यामुळे वजन कमी होते, परंतु असे काही नाही उलट नाष्टा केल्यामुळे भूक वाढते आणि आपण जास्त खातो आणि वजन झपाट्याने वाढू लागते.
कमी खा
दिवसभरात तीन वेळा पोटभर खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होत नाही. म्हणून एकच वेळा भरपूर न खाता, दर दाेन ते तीन तासाला थोडे थोडे खात राहावे. सलाद आणि सूपसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
फळे, भाज्या खा
जेवणापूर्वी फळ आणि कच्च्या भाज्यांचे सेवन करावे. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
पुरेसी झाेप घ्या
कमी झोप वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर पचनक्रिया चांगली राहते. यामुळे आजारपणही येण्याची शक्यता कमी असते.

Post a Comment