0
नवी दिल्ली :

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्‍या विराट कोहलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. विराट-अनुष्काच्‍या लग्‍नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या औचित्‍याने दोघांच्‍या लग्‍नातले काही खास फोटोज व्‍हायरल झाले होते. सेलिब्रेटी कपलमध्‍ये 'विरूष्का'ची जोडी त्‍यांच्‍या फॅन्‍सना आवडते.

आता अनुष्काने आपल्‍या इन्‍स्‍टाग्रामवर विराटसोबत आपले काही फोटोज शेअर केले आहेत. अनुष्काच्‍या या फोटोजना आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांकडून लाईक्‍स मिळाले आहेत. 

Post a Comment

 
Top