मुंबई :
रोहित शेट्टीचा चित्रपट 'सिंबा'ने कमाईच्या बाबतीत बालिवूडमधील इतर चित्रपटांना मागे टाकले आहे. सिंबामध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खानची प्रमुख भूमिका आहेत. रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक करत असतानाच सारा अली खानने साराच्या अभिनयाला दाद दिली आहे. हा चित्रपट प्रेक्षक गर्दी खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळे रणवीरचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
सर्वाधिक मराठी कलाकार असलेला 'सिंबा'
'सिंबा'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १९० कोटींचा गल्ला जमवला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाच्या टीमने आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून रणवीर सिंहसह इतर टीम सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

Post a Comment