0
मुंबई : 

मलायका अरोरा आणि अर्जुनच्‍या रिलेशनशीपची चर्चा सुरू असताना दोघे पुन्‍हा एका पार्टीत स्‍पॉट झाले. विशेष म्‍हणजे, या पार्टीसाठी अनेक बॉलिवूड स्‍टार्सनी हजेरी लावली. या फ्रायडे नाईट पार्टीचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत.


करिश्‍मा कपूर, अमृता अरोरा हेदेखील या पार्टीत दिसले. सोहो हाऊस येथे काल रात्री ही पार्टी आयोजित करण्‍यात आली होती.

अर्जुन-मलायकाची डिनर डेट! 

पार्टीत मलायका अरोराचा सिझलिंग लूक पाहायला मिळाला. तिने ब्‍लॅक रंगाचा पोल्‍का डॉटेट वनपीस टाईट स्‍लिट ड्रेस घाता होता. या ड्रेसमध्‍ये ती सुंदर दिसली.

Post a Comment

 
Top