0
मुंबई-

शरद गोरे दिग्दर्शित 'प्रेमरंग' या चित्रपटाचे पोस्टर सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे, प्रेझेंटर राजू रूपारेले, निर्माता पंकज जुनारे, मुख्य अभिनेता बंटी मेंडके, मुख्य अभिनेत्री विनिता सोनवणे, खलनायक रमाकांत सुतार, खलनायक प्रकाश धिंङले, सह अभिनेता अमोल कुंभार, संभाजी बारबोले, संकलक बी. महेंतेश्वर, सहनिर्मिता विशाल बोरे, आशिष महाजन, प्रशांत काळे, उपस्‍थित होते. त्‍याचबरोबर, देविदास झुरूंगे, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दिलीप चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवानंद भानूसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

 
Top