INDVSAUS LIVE UPDATE :
*जडेजाने ८९ चेंडूत पूर्ण केले अर्धशतक; भारताच्या ६ बाद ५६३ धावा
*रिषभ पंतचे धडाकेबाज शतक; भारताच्या १५१ षटकात ५१३ धावा
*चहापानापर्यंत भारताच्या सहा बाद ४९१ धावा; पंत शतकाच्या जवळ
*भारताची फटकेबाजी; १४३ षटकात ६ बाद ४८१ धावा
*पंतचे अर्धशतक; ८५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने केल्या ५० धावा
*पुजाराचा द्विशतक हुकले; लायनने १९३ धावांवर केले बाद
*भारताच्या १३९ षटकात ६ बाद ४५३ धावा
*पुजाराला १९२ धावांवर ख्वाजाने जीवनदान दिले
*भारताच्या ४०० धावा
*पंतला ३५ धावांवर जीवनदान
*भारताच्या १२२ षटकात ५ बाद ३९८ धावा
लंचपर्यंत भारताच्या ५ बाद ३८९ धावा; पुजाराची द्विशतकाकडे वाटचाल
लंच : भारताच्या ११७८ षटकांत ५ बाद ३८९ धावा (पुजारा १८१, रिषभ पंत २७)
सहाव्या विकेटसाठी ७४ चेंडूत ५० धावांची भागीदारी (पुजारा २३, पंत २४, अवांतर ४)
भारताच्या १०६.४ षटकात (६४० चेंडू) ३५० धावा
ड्रिंक : भारताच्या १०३ षटकांत ५ बाद ३३५ धावा (पुजारा १५५, पंत ३)
पाचव्या विकेटसाठी १८६ चेंडूत १०० धावांची भागीदारी (पुजारा ५७, विहारी ४२, अवांतर १)
पुजाराच्या २८२ चेंडूत १५० धावा (१८ चौकार)

Post a Comment