0
डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याशी संबंधित पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणी हरियाणातील पंचकूला येथील सीबीआयचे विशेष न्यायालय शुक्रवारी (दि.११)  निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणासह पंजाबमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: सुनारिया, सिरसा येथील डेराचे मुख्यालय आणि पंचकूलामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

Post a comment

 
Top