0
मुलगा करोडपती असूनही या अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस

कन्नड फिल्म केजीएफची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ काहीच आठवड्यात २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी या चित्रपटाने हिंदीत देखील ४० कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या झिरो तर रणवीर सिंगच्या सिम्बा या चित्रपटाला टक्कर दिली आहे. या चित्रपटाचा नायक यश असून त्याने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.KGF hero Yash's father continues to be a bus driver to date! | मुलगा करोडपती असूनही या अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस

Post a Comment

 
Top