0
मुंबई :

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर आज (ता.१०) ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. काम सुरु असताना पुण्याला जाणारी वाहतूक रसायनी-माडपदरम्यान बंद राहणार आहे.

दुपारी काम गँट्रीज बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

 
Top