0
हातकणंगले :

हातकणंगले हद्दीतील तारदाळ माळावर रेल्वे रुळानजीक अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३८, रा. महेशनगर इचलकरंजी) या तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

यामध्ये अशोक छापरवाल यांच्या मानेवर व अंगावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.


Post a Comment

 
Top