0
निर्मला पाटेकर असे त्यांचे नाव होते. त्या 99 वर्षांच्या होत्या.मुंबईतील रहात्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

नाना पाटेकर यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. निर्मला पाटेकर असे त्यांचे नाव होते. त्या 99 वर्षांच्या होत्या.मुंबईतील रहात्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.नाना पाटेकर यांच्या आईला स्मृतीभ्रंश झाला होता. त्या जवळच्या माणसांनाही ओळखत नव्हत्या. ओशिवारा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना यांचे सांत्वन करण्यासाठी मात्र एकही बॉलीवूड सेलेब्स तिथे उपस्थित नव्हता. यावेळी नातेवाईकां व्यतिरिक्त नाना यांचा मुलगा मल्हार उपस्थित होता.

Actor Nana Patekar Mother Nirmala Patekar Funeral No Bollywood Celebs Attended | अभिनेते नाना पाटेकरांना मातृशोक, अंतिम संस्कारवेळी एकही बॉलिवूड कलाकार नव्हता उपस्थित

Post a comment

 
Top