0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असताना काँग्रेसला राजधानीत मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Post a Comment

 
Top