भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजपवाल्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. यांना आम्ही पळवून पळवून मारू, असं विधान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्यानं केलं आहे. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त मुरादाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बसप नेते विजय यादव उपस्थितांना संबोधित करत होते. यादव यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली.
हायलाइट्स
बसप नेते विजय यादव यांचा भाजपवर हल्लाबोल
भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप
भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू असं धक्कादायक विधान
यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केली टीका

हायलाइट्स
बसप नेते विजय यादव यांचा भाजपवर हल्लाबोल
भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप
भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू असं धक्कादायक विधान
यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केली टीका

Post a Comment