0
राहुल खोटारडे, आजारी माणसाला राजकीय सावज केले : पर्रीकर

नवी दिल्ली/पणजी- कर्करोगाशी लढा देत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दाव्यांनी रफाल खरेदी करारावर नव्याने वाद सुरू झाला आहे. रफाल खरेदी करार बदलतेवेळी पंतप्रधानांनी संरक्षणमंत्र्याला काहीच विचारले नाही, असे पर्रीकर यांनी स्वत: मला सांगितल्याचा दावा राहुल यांनी बुधवारी केला. मात्र, पर्रीकर यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगत राहुल यांना पत्र लिहिले. आपल्या जीवनाच्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या आजारी व्यक्तीला राजकीय संधीचे सावज बनवू नका, असे त्यात म्हटले आहे.
राहुल यांनी दोन वेगवेगळ्या व्यासपीठांवर पर्रीकरांशी रफाल करारावर चर्चा झाल्याचे सांगितले होते. या मुद्द्यावर मोदींवर हल्लाबोल करताना आता कुणीही रफालमागचे सत्य दडवू शकणार नाही, असे राहुल म्हणाले होते. दरम्यान, पर्रीकरांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी सध्या जीवनाच्या अस्तित्वाची लढाई लढत असतानाही केवळ आत्मिक शक्तीच्या बळावर जनतेच्या सेवेत दाखल झालो आहे.
आता रफालचे सत्य कुणीही दडवू शकणार नाही...
राहुल दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुदलाची विक्री केली आहे. अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी देण्यासाठी मोदी यांनी युवकांच्या संधी हिरावून घेतल्याचे सर्व देश जाणतो. आता कोणीच रफालचे सत्य दडवून ठेवू शकत नाही. पंतप्रधान रात्री डोळे बंद करतात तेव्हा अनिल अंबानी, रफाल विमाने आणि वायुदलातील शहिदांचे फोटो त्यांना दिसतात.

पाच मिनिटांच्या चर्चेत रफालचा विषयच नाही
पर्रीकर यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही पूर्वसूचना न देता माझ्याकडे आलात. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत आजारी व्यक्तीची विचारपूस करणे ही चांगली परंपरा आहे. चांगल्या भावनेनेच मी आपले स्वागत केले होते. मात्र आपल्या दाव्यामुळे दुखावलो आहे. तब्येतीच्या चौकशीचा बहाणा करून आपण खालच्या पातळीवर जाऊन राजकीय हित साधण्याचे काम केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होऊ शकतो कॅगचा अहवाल : 
नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा (कॅग) रफाल खरेदी कराराशी संबंधित अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होऊ शकतो. संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांशी संंबंधित कॅगच्या प्रश्नांना सरकारने यापूर्वीच उत्तर दिले आहे. कॅगच्या अहवालात फक्त तीन प्रतींमध्येच रफालच्या किमतीचा तपशील राहील. या तिन्ही प्रती संरक्षण मंत्रालयाला देण्यात येतील अशी शक्यता आहे. संसदेत सादर होणाऱ्या इतर प्रतींमध्ये किमतीशी निगडित मजकूर सुधारित असेल.

ते पत्र अगोदरच फुटले : 
तुम्ही लिहिलेले पत्र माझ्यापर्यंत येण्याआधीच कसे फुटले याचे मला आश्चर्य वाटते. मी दोघांतील चर्चा जाहीर केलेलीच नाही. जे अगोदरच जगजाहीर आहे ती गोष्ट सांगितली, असे राहुल गांधी यांनी पर्रीकरांच्या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे.

मी कल्पनाही करू शकत नाही : 
राहुल यांना उद्देशून पर्रीकरांनी म्हटले आहे की, मी असे काही घडेल याविषयी कल्पनाही करू शकत नाही. आपल्या दोघांत झालेल्या पाच मिनिटांच्या भेटीत रफाल कराराचा साधा उल्लेखही झाला नाही, तर रफालवर आपण बोलण्याचा प्रश्नच येत नाही.

Goa CM Parrikar writes letter to rahul Gandhi, says you used visit for political gains

Post a comment

Top