0
सपनाची पहिली बॉलिवूड फिल्म 'दोस्ती के साइड इफेक्ट' चा ट्रेलरसुद्धा आहे ट्रेंडमध्ये...

एंटरटेन्मेंट डेस्क : हरियाणवी डान्सर सपना चौधरीची पहिली बॉलिवूड फिल्म 'दोस्ती के साइड इफेक्ट्स' चा ट्रेलर अशातच रिलीज झाला आहे. त्यानंतर लगेचच सपना पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. सपनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल हो आहे, ज्यामध्ये ती एका लहान मुलासोबत खेळताना आणि त्याचे लाड करताना दिसत आहे.

सपनाची ही पहिली बॉलिवूड फिल्म असेल, ज्यामध्ये ती आयपीएस ऑफिसरच्या लीड रोलमध्ये आहे. सोशल मीडियावर आता दोन्ही व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.

blob:https://ultima.bhaskar.com/6eb1472a-3dbc-4873-a97c-bb6ab9ff5d0cblob:https://ultima.bhaskar.com/6eb1472a-3dbc-4873-a97c-bb6ab9ff5d0c

Post a Comment

 
Top