0
राजनांदगाव (छत्तीसगड) : 

छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील बुखमार्क जवळ नक्षलवादी आणि विशेष कृती दल, तसेच जिल्हा राखीव गार्डस (डीआरजी) जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू असून त्याला जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. सुरक्षा जवानांकडून नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाई केली जात आहे.

Post a Comment

 
Top