0
या बिझनेसमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि सुरू करा स्वत:चा बिझनेस.

नवी दिल्ली- गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू AC,टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिनसारख्या अनेक ड्युरेबल प्रोडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. हा व्यवसाय करुन तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करु शकता.

असा सुरू करा बिझनेस
कन्झ्युमर ड्युरेबल बिझनेस सुरू करण्यासाठी फक्त एका दुकानाची आवश्यकता असते. किंवा तुम्ही भाड्याने दुकान घेऊनसुद्धा काम सुरू करु शकता. जर तुम्ही दुकानाची जागा रहदारीच्या ठिकाणी निवडली असेल तर तुम्ही दुकानात विविधप्रकारचे सामान ठेवू शकतात.
Consumer durable business

Post a Comment

 
Top