0
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकारे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पून्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला. मोदी आणि शहा आपल्या हुकूमशाही स्वभावाने लाल किल्ल्यावर उभे राहुन प्रजेचा गळा घोटत आहेत अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी फेसबुक पेजवरून शेअर केले आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहांवर प्रजासत्ताक(लोकशाहीचा) गळा घोटत आहेत असा आरोप केला आहे.

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात स्वातंत्र्य न बघवते! असे लिहून, मोदी यांनी जनतेच्या (प्रजासत्ताक) गळ्यात फास लटकवला आहे.  'मोदींचे हात बळकट करा' म्हणजे मोदी आणि शहा लोकशाहीचा गळा घोटतील अशी टीका राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून केली.

Post a comment

 
Top