मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा नवा चित्रपट 'उरी' बॉक्स ऑफिसवर चांगला गाजतोय. या चित्रपटात यामीची छोटीशी भूमिका असली तरी तिच्या अभिनयाला प्रेक्षक भरभरून दाद देताहेत. आता यामी गौतमचे काही बोल्ड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Post a Comment