0
कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय टीम कसोटी मालिकेतील चौथी आणि अखेरची मॅच ३ जानेवारीला सिडनीत खेळणार आहे.

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माबरोबरचा फोटो शेअर करत फॅन्सचा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियामधून ट्विटरवर फोटो शेयर करत विराटने लिहिले, 'सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष अत्यंत खास ठरो. सर्वांना देवाचा आशिर्वाद मिळोVirat Kohli wishes Happy New Year to fans with with Anushka Sharma

Post a Comment

 
Top