0
नवी दिल्‍ली : 

जम्‍मू ते  दिल्‍ली दरम्यान दूरांतो एक्स्प्रेसमध्ये चाकूचा धाक  दाखवून चोरट्याने प्रवाशांना लुटण्याचा प्रकार पडला आहे. गुरुवारी( ता. १७) पहाटे हा प्रकार घडल्‍याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार रेल्‍वे  थांबली असताना  काही दरोडेखोर  रेल्‍वेच्‍या वातानुकूलित डब्‍यात घुसले. त्‍यांनी प्रवाशांकडून पैसे, मोबाईल फोन हिसकावून घेतले. या घटनेची पोलिसांच्‍याकडे तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Post a Comment

 
Top