यंदाच्या थंडीने सर्वच राज्यांना हुडहुडी भरवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर बर्फवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून दाट धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या, विमानाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आज, रविवारी सकाळी दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरीचे आगमन झाले.

Post a Comment