0
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह २०१८ मध्‍ये विवाहबंधनात अडकले.  काहीजण आपल्‍या इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी प्रत्‍येक वर्षी संकल्‍प करतात. आता दीपिका पादुकोणनेही आपल्‍या इच्‍छा व्‍यक्‍त केल्‍या आहेत. नव्‍या वर्षात संकल्‍प केला असून ते पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे तिने म्‍हटले आहे. 

Post a Comment

 
Top