0
जळगाव : 

मुंबईसह महाराष्ट्रातील डान्सबार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.१७) मोठा निर्णय दिला. यामुळे विविध स्‍तरातून संमिश्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात आल्या. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेही निषेध व्यक्‍त करीत सरकारच्या मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री, जलसंपदामंत्री याना घुंगरू भेट म्हणून पाठविणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्टीय अध्यक्षा फौजिया खान यांनी सांगितले.

डान्सबार : राज्यात पुन्हा छमछम होणार सुरू
ज्या सरकारला उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडता आली नाही त्यामुळे छम छम पुन्हा सुरू झाले आहेतष अशा या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

पुन्हा छमछम्!


Post a Comment

 
Top