0
डोनाल्ड ट्रम्प यांना महिन्याला मिळते 4 लाख डॉलर सॅलरी.

नवी दिल्ली- अनेकदा तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीला कशाप्रकारच्या सुविधा दिल्या जातात? चला तर पाहुया जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणाऱ्या खास सुविधा आणि त्यांच्या सॅलरीविषयी.
डोनाल्ड ट्रम्प यांना महिन्याला मिळते 4 लाख डॉलर सॅलरी
अमरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 
> महिन्याला 4 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 2.74 लाख कोटी रुपये सॅलरी
> 50 हजार डॉलरचा वार्षिक भत्ता
> एक लाख डॉलरचा ट्रॅव्हल अलाउंस
> त्याशिवाय त्यांना 19,000 डॉलर एंटरटेनमेंटसाठी मिळतात.
यापैकी ट्रम्प यांना फक्त आपल्या सॅलरीवरच टॅक्स भरावा लागतो. याशिवाय त्यांना इतर कोणत्याही गोष्टींवर टॅक्स भरावा लागत नाही.American president Donald trump

Post a Comment

 
Top