0
कर्जत :

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी रात्री कर्जत तालुक्यातील सातपूर गाव जवळ असलेल्या कुरेशी मला येथे छापा टाकून १ हजार तीनशे किलो गोमांस जप्‍त केले. यावेळी दोन टेम्पो आणि जिवंत कालवड, गाय, बैल असा ८ लाख ३८ हजार किंमातीचा माल जप्त केला आहे.

या छाप्यात महंमद कुरेशी (रा. कुर्ला, मुंबई) मोहिसीन कुरेशी (रा. कोठला झोपडपट्टी नगर) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top