0
नाशिक : 

महासभांमध्ये दिलेले निर्णय आणि ठराव यात तफावत केल्याच्या कारणावरून महापौर अडचणीत आले आहेत. या सभेत सदस्यांनी जाब विचारला विचारल्याने विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये गदारोळ झाला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार आणि नगरसेवक गुर्मीत बग्गा यांनी इतिवृत्ताचे वाचन करण्याची मागणी केली. त्यावर महापौर यांनी वाचन न करता केवळ इतिवृत्त दुरुस्तीसह बदल करण्याचे आदेश दिल्याने गदारोळ झाला. गोंधळमहानगरपालिकेच्या सभेत प्रश्न विचारल्याने पाच मिनिटात महापौर रंजना भानशी यांनी महासभा गुंडाळली. या गदारोळामुळे विरोधकांमधून तीव्र नाराजी व्‍यक्‍त करण्यात आली.


Post a Comment

 
Top