0
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल कायम चर्चेत आहे. लग्न आणि रिसेप्शननंतर हे कपल ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले. यानंतर प्रियांका व निकने फॅमिलीसोबत काही वेळ घालवला. तूर्तास हे कपल कॅरेबियन आयलँडमध्ये आहे.

ठळक मुद्दे
काही तासांपूर्वी या कपलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी व काही फोटो शेअर केलेत. या व्हिडिओ आणि फोटोत निकयांका एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि मौज मज्जा करताना दिसत आहेत.

 प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल कायम चर्चेत आहे. लग्न आणि रिसेप्शननंतर हे कपल ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले. यानंतर प्रियांका व निकने फॅमिलीसोबत काही वेळ घालवला. तूर्तास हे कपल कॅरेबियन आयलँडमध्ये आहे. काही तासांपूर्वी या कपलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी व काही फोटो शेअर केलेत. या व्हिडिओ आणि फोटोत निकयांका एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि मौज मज्जा करताना दिसत आहेत.

Post a comment

 
Top