0
सर्वात आधी महानिर्वाणी आखाडा, तर सर्वात शेवटी निर्मला आखाड्याने शाही स्नान केले.
प्रयागराज- मकर संक्रांतीनिमित्त प्रयागराजमध्ये शाही स्नानासह मंगळवारी कुंभमेळ्याचा प्रारंभ झाला. १३ आखाड्यांच्या साधू-संतांनी गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमात डुबकी मारली.

सर्वात आधी महानिर्वाणी आखाडा, तर सर्वात शेवटी निर्मला आखाड्याने शाही स्नान केले. किन्नर आखाड्यानेही प्रथमच शाही स्नानात भाग घेतला. कुंभचे एडीएम दिलीप त्रिपुरायन यांनी २.२५ कोटींपेक्षा जास्त भाविकांनी मकरसंक्रांतीला स्नान केल्याचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही स्नान केले. पुढील शाही स्नान २१ जानेवारीला होईल.
Kumbh Mela 2019: January 15 first royal bath photos, Smriti Irani also takes bath, 12 million to be part of first shahi snan

Post a Comment

 
Top