मुंबई :
सुपरस्टार सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'चा का टीझर रिलीज झाला आहे. हा छोटासा टीझर असून दमदार आहे. टीझरची सुरुवात सलमान खानच्या दमदार अभिनयाने सुरुवात होते. त्यामध्ये सलमान आपले नाव 'भारत' असे सांगतो.
१ मिनिट २६ सेकंदच्या टीझरमध्ये केवळ सलमान खान आगीत बाईक घेत डायलॉग म्हणताना दिसत आहे. हा टीझर सलमान खानने खुद्द ट्वि
टरवर शेअर केला आहे. त्याने टीझर व्हिडिओला 'एक व्यक्ती आणि राष्ट्राची यात्रा एकत्र, येथे आहे 'भारत'.
वाचा : देशभक्तीने भरपूर सलमानचा 'भारत' (VIDEO)
चित्रपटात सलमानसोबत कॅटरीना कैफ झळकणार आहे. भारत ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधीच त्यांचा 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या दोन्ही चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता.
जॅकी श्रॉफ, दिशा पटानीचीही खास भूमिका आहे. जॅकी श्रॉफ सलमान खानच्या वडिलांच्या भूमिकेत असणार आहे. दिशा पाटनी सलमान खानच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. सुनील ग्रोवरची महत्त्वाची भूमिका 'भारत'मध्ये आहे.

Post a Comment