0
पत्नीने सेक्शुअल प्लेजरसाठी पतीला दिले विषारी द्रव्य मिश्रित ऑइंटमेंट...
अहमदनगर- शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. लष्करातील एका जवानाने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. जवानाची आपबिती ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत.

पत्नीने सेक्शुअल प्लेजरसाठी पतीला दिले ऑइंटमेंट...
पीडित जवानाने पोलिसांना सांगितले की, तो सुटी घेऊन घरी आला आहे. सेक्शुअल संबंध बनविण्यापूर्वी पत्नीने त्याला एक ऑइंटमेंट दिले आणि ते प्रायव्हेट पार्टला लावण्यास सांगितले. ऑइंटमेंट लावल्यानंतर त्याला असह्य वेदना झाल्या. नंतर तो डॉक्टरांकडे गेला.

डॉक्टरांचा सल्ला ऐकून सरकली त्याच्या पायाखालील जमीन..
डॉक्टरांनी जवानाला तपासले. परंतु डॉक्‍टरांचा सल्ला ऐकून जवानाच्या पायाखालील जमीन सरकली. डॉक्टरांनी सांगितले की, ऑइंटमेंटमध्ये विषारी द्रव्ये आहेत. त्यामुळे जवानावर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती.

चौकशी अंती होईल कारवाई..

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी ऑइंटमेट जप्त केले आहे. ते फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. फॉरेंसिक रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे पालिसांनी सांगितले आहे.Army Jawan Accused his wife trying to kill him by spiking an ointment in Maharashtra

Post a Comment

 
Top