0
बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्‍या लोक जनशक्‍ती पार्टीने(लोजपा) राम मंदिर मुद्यावरुन भाजपला घरचा आहेर दिला. आगामी लोकसभा निवणुकीआधी विकासाचे मुद्दे सोडून राम मंदिर आणि तिहेरी तलाक सारखे मुद्दे उचलल्‍यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नुकसान होऊ शकते असा इशारा लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिला. 

Post a comment

 
Top